Prarthana Kara Chamatkar Ghadatil: Dr Joseph Murphy Books in Marathi, Dr. Josef Murfy, The Power of Your Subconscious Mind Book Author Marfi आपल्या अवचेतन मनाची शक्ती, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड बुक जोसेफ मर्फी मराठी पुस्तक


Price: ₹200.00
(as of Mar 17, 2023 07:26:43 UTC – Details)



तुमच्या अंतर्गत असणारी अमर्याद ऊर्जा तुम्हाला प्रोत्साहित करू शकते, रोगमुक्त आणि प्रेरित करू शकते; तसेच योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सुखसमाधानाच्या, मुक्तीच्या, मनःशांतीच्या प्राप्तीसाठी योग्य मार्गावर नेऊन जीवनसाफल्याचा आणि परिपूर्णतेचा आनंद मिळवून देते.
विभिन्न क्षेत्रातील अनेक लोक प्रगतीच्या वाटेवर सातत्याने महान गोष्टी हस्तगत करण्यात यशस्वी होतात. ते शक्तिशाली, आरोग्यसंपन्न आणि उत्कट जीवनेच्छा बाळगून असतात. एवढेच नव्हे, तर मानवतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी झटत असतात. असे वाटते की, अशा कोणत्या तरी महान ऊर्जने ते भारलेले आहेत आणि ती ऊर्जाच त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.
आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी, याची शिकवण हे पुस्तक देईल. प्रत्येक समस्या दैवीकृपेने सुटू शकते आणि त्या समस्येवर निर्धारपूर्वक विजय मिळवून नव्या दिवसाची पहाट आणि समाधानकारक नवीन आयुष्य कसे साकारता येईल, याचा उलगडा या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण करेल.
या पुस्तकातून काय मिळेल?
• नवीन मित्रांचा आणि हव्याहव्याशा लोकांचा सहवास
• वेगवेगळ्या धोक्यांपासून संरक्षण
• असाध्य समजल्या जाणाऱ्या व्याधींपासून रोगमुक्ती
• आत्मअवहेलना आणि स्वतःला सतत दोष देण्यापासून मुक्तता
• मुबलक संपत्ती, समाजमान्यता, मानसन्मान व मनापासून स्वागत, नवा जोम आणि आत्यंतिक उत्साह
• वैवाहिक जीवनातील वैमनस्य दूर करून मनःशांती आणि सुख या परिवर्तनशील जगात निवांतपणाचा अनुभव
• आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रार्थनेला मिळालेल्या इच्छित प्रतिसादाचा आनंद

From the Publisher

Prarthana Kara Chamatkar Ghadatil by Dr.Joseph Murphy

Prarthana Kara Chamatkar Ghadatil by  Dr.Joseph MurphyPrarthana Kara Chamatkar Ghadatil by  Dr.Joseph Murphy

आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी याची शिकवण देणारे हे पुस्तक आहे. प्रत्येक समस्येवर निर्धारपूर्वक विजय मिळवून नव्या दिवसाची पहाट आणि समाधानकारक नवीन आयुष्य कसे साकारता येईल, याचादेखील उलगडा लेखकाने या पुस्तकात केलेला आहे. तुमचे अचेतन मन हे आठवणींचे भांडार आहे, त्यामध्ये बर्‍याच सूचना, अर्धसत्ये, अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या असतात. मात्र तुम्ही तुमच्या जाणीव जागृत मनात ईश्वरी सत्याचे रोपण करा, त्याबरोबर तुमच्या अचेतन मनातील नकारात्मक विचार समूळ नष्ट होतील. प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती दडलेली आहे की, त्याआधारे तुमच्या मनात उत्पन्न झालेला कोणताही नकारात्मक आराखडा तुम्ही बदलू शकाल.

उच्च आध्यात्मिक स्तरावर असलेल्या व्यक्तीने कळकळीने, आश्वासक वृत्तीने सांगितलेल्या प्रार्थनामंत्रांचे नामोच्चारण श्रद्धेने केल्यास खरा फरक त्या व्यक्तीच्या मानसिक वृत्तीत घडून येतो, वृत्तीत सकारात्मकता निर्माण होते, आत्मबळ वाढते, आशावाद वाढतो, नकारात्मक विचारांची पिछेहाट होते. मानसिक पातळीवरील घडामोडींना काटेकोर गणिती कसोट्या लावता येणार नसल्या तरी श्रद्धेने प्रार्थनेचे आवर्तन केल्यास सकारात्मकता गणित श्रेणीने वाढते व त्याचे अनुकूल परिणाम दिसू लागतात. नकारात्मकता झुगारून सकारात्मक विचारांचे श्रद्धेने पालन करणार्‍यांच्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या ‘प्रार्थना’रूपी शक्तीची जाणीव करून देणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

आयुष्यात अत्यंत उपयुक्त असणारी महान सत्ये ही अतिशय सोपी असतात. या पुस्तकात अशीच महान सत्ये जास्तीत जास्त सुलभ रीतीने आणि विलक्षण सुस्पष्ट पद्धतीने सादर केली आहेत. तुम्हाला अनुभवास येणाऱ्या कोणत्याही समस्यांवर मात कशी करावयाची आणि तुमच्या प्रार्थनेला अनुकूल प्रतिसाद, दैवी कृपाप्रसाद आणि योग्य मार्गदर्शन कसे मिळवायचे, हे सारे तुम्हाला या पुस्तकवाचनाने समजेल.

निर्भेळ कल्याणासाठी तुमच्यात दडलेली अमर्याद ऊर्जा मुक्त होण्यासाठी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रांचा उपयोग केल्यास तुमचे दैनंदिन आयुष्य हे निश्चितपणे जास्त संपन्न, उज्ज्वल, जास्त उदात्त आणि अद्भुत होईल.

या पुस्तकाचा उपयोग करून अंतरात बंदिस्त असलेल्या तेजोमय वैभवाला बंधमुक्त करा आणि जीवनात जे-जे उत्कृष्ट, समाधानकारक असेल अशा सर्व नवलाईच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू द्या.

– जोसेफ मर्फी

तुमच्या अंतर्गत असणारी अमर्याद ऊर्जा तुम्हाला प्रोत्साहित करू शकते, रोगमुक्त आणि प्रेरित करू शकते; तसेच योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सुख-समाधानाच्या, मुक्तीच्या, मन:शांतीच्या प्राप्तीसाठी योग्य मार्गावर नेऊन जीवनसाफल्याचा आणि परिपूर्णतेचा आनंद मिळवून देते.

विभिन्न क्षेत्रातील अनेक लोक दिवसागणिक प्रगतीच्या वाटेवर सातत्याने महान गोष्टी हस्तगत करण्यात यशस्वी होतात. ते शक्तिशाली, आरोग्यसंपन्न आणि उत्कट जीवनेच्छा बाळगून असतात. एवढेच नव्हे, तर मानवतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी झटत असतात. असे वाटते की, अशा कोणत्या तरी महान ऊर्जेने ते भारलेले आहेत आणि ती ऊर्जाच त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.

आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी, याची शिकवण हे पुस्तक देईल. प्रत्येक समस्या दैवीकृपेने सुटू शकते आणि त्या समस्येवर निर्धारपूर्वक विजय मिळवून नव्या दिवसाची पहाट आणि समाधानकारक नवीन आयुष्य कसे साकारता येईल, याचा उलगडा या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण करेल.

या पुस्तकातून काय मिळेल?

· नवीन मित्रांचा आणि हव्याहव्याशा लोकांचा सहवास

· वेगवेगळ्या धोक्यांपासून संरक्षण

· असाध्य समजल्या जाणाऱ्या व्याधींपासून रोगमुक्ती

· मुबलक संपत्ती

· आत्मअवहेलना आणि स्वत:ला सतत दोष देण्यापासून मुक्तता

· समाजमान्यता, मानसन्मान व मनापासून स्वागत, नवा जोम आणि आत्यंतिक उत्साह

· वैवाहिक जीवनातील वैमनस्य दूर करून मन:शांती आणि सुख या परिवर्तनशील जगात निवांतपणाचा अनुभव

· आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रार्थनेला मिळालेल्या इच्छित प्रतिसादाचा आनंद.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 344 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352201566
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201563
Item Weight ‏ : ‎ 370 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Try Amazon Fresh
Scroll to Top